मच्छर कॉइन

उन्हाळयात आपण सर्व जण बाहेर झोपतो पण आपल्याला मच्छर झोपू देत नाहीत किंवा मच्छर
चावल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. त्या
मुळे आपण सर्व बजारातून  मच्छर कोईन आणतो
आणि ती लावल्याने मच्छर तर पळून जातात पण
काही वेळेस आपल्याला तिच्या मुळे खूप त्रास होतो
आणि आपल्या शरीरावर काही परिणाम होतात.

         कॉइन मध्ये वापरन्यात येणारे घटक
            D-trans
             इलेथ्रीन(s.t)
             Prallethrin  00.04%
             Mosquito coile (10-11 min)
            Houseold insecticide
            Other
  रासायनिक तत्व
प्रल्लेथ्रीन (s.t)00.4% v/v
अन्य तत्व 99.96%

                         वापरण्याची पद्धत

कोणत्याही कंपनीच्या कॉइन मध्ये काही कॉइन व एक
स्टँड दिलेला असतो कॉइन पेटऊन बंद खोलीत 20 मिनिटे ठेवा नंतर सर्व खिडक्या उघडा  त्याने सर्व वास
बाहेर पडेल . काही जण काय करतात दारे खिडक्या
उघडत नाहीत आणि सर्व वास घरातच घुमत असतो
आणि आपल्याला त्रास होतो.

                    सुरक्षा व काळजी

मच्छर कॉइन गादी चादर या वस्तूपासून दूर पेटवाव्यात
लहान मुलां जवळ कॉइन पेटऊ नयेत
जनावरांचे गावात या पासून कॉइन दूर लावाव्यात
कॉइन मोकळ्या जागेत लावा
                           
                             विषाचे लक्षण
जीव मळमळणे
घाबरणे
श्वास चा वेग जोरात होणे
चक्कर येणे
                    लक्षणा नुसार उपचार करणे


Comments