Illuminati

Illuminati

तुम्ही illuminati हा शब्द तर ऐकला असेल.
नसेल तर आजची माहीती आपल्याच करता
आहे. illuminati अफवा आहे की खरे हे मी
ठाम पणे सांगु शकत नाही. त्या प्रमाणे देव आहेत
त्याच प्रमाणे वाईट अत्मा पण असु शकतात. मी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवत नसुन मनोरंजना
बरोबर ज्ञान देण्याचा माझा हेतु आहे.

illuminati म्हणजे आपली आत्मा वाईट अत्माना विकणे त्या बदल्यात वाईट अत्मा आपल्या प्रत्येक
इच्छा पुर्ण करतात असे आनेक वेबसाईट वर आपण
वाचु शकता.

illuminati ही एक संघटना असुन त्याचा प्रचार आता
internet च्या माध्यमातून होताना दिसत आहे. यु- ट्युब 
वर illuminati बद्दल माहीती देणारे शेकडो व्हीडीओ आपल्या नजरे समोर येतील. आनेक वेब साईट वर आपल्याला हेपण वाचायला मिळेल की शाहरुख खान,
हाँनी सिंह ने फेमस होण्यासाठी आपली अत्मा वाईट
आत्मांना विकली. आम्ही यांचे काही व्हीडीयो आमच्या
चँनल वर आपलोड केलेले आसुन ते तुम्ही पाहु शकता .
illuminati ची सुरुवात जर्मनी फिलॉसफर एडम विशाप ने 1 मे 1776 रोजी  बावरिया जर्मनी मध्ये केली. illuminati एक समूह होता त्याचा हेतु दुनिया वर राज्य
करायचे आणि एक नवी दुनिया बनवायची. पण  या
करता त्याने अपल्या संघटनेचे नाव द ऑर्डर ऑफ
illuminati ठेवलं हे  लोक अपले  काम गोपनीयेत
  करायचे हिच त्यांची विशेषता होती .ते  अपले काम
पूर्ण  करण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारायचे तसं
काळा जादू किंवा चुकीचे काम. यांचे चुकीचे काम
करायचे कारण ते देवाला  मानत नाहीत .त्याचे देव शैतान
लुसिफर आहे.

illuminati

लोकांच्या मते त्यांच्याजवळ सामान्य माणसा पेक्षा
अधिक ज्ञान असायचे , ज्याने ते खूप कमी वेळात खूप
फेमस होत गेले .त्या वेळी illuminati च्या संघटनेत
हजारोंच्या संख्येने सदस्य बनले होते  .पण 1785 मध्ये एक शासक त्याचे नाव चाल्स थियोडोर होते त्याने
illuminati ग्रुपला  बंद केले कारण त्याला भीती होती
की  illuminati मुळे त्याचे  शासन जाऊ शकत होते. या
करता ह्या illuminati ग्रुपला 11 वर्ष नंतर बंद केले 
ह्या संघटनेत लोक खूप मोठ्या प्रमाणात झाले होते,
त्यामुळे त्यांच्या बुद्धी ला दाबणे शक्य नव्हते पण
आजच्या युगात illuminati खूप वेगात वाढत आहे, सोशल साइट मध्ये ह्याचा मसाला लावून प्रचार होत आहे
आणि काही  ग्रुप स्वतःआपल्याला illuminati चे सदस्य
मानत आहेत त्याची एक ऑफिशियल वेबसाइट पण
आहे तिचे नाव "एल्युमीनियम डॉट इन गेम" लोकाचे
म्हणणे आहे की ह्या संघटने मुळे खूप सारी मोठ्या व्यक्ती एकत्र झाले आहेत. तसे सिनेमाचे हिरो, नेता, पॉप सिंगर
आणि खूप लोकाना तर ह्या संघटनेशी जोडले जाते.
ह्यांचे एक चिन्ह पण आहे ते एक  त्रिकोण आहे आणि
मध्यभागी एक डोळा आहे त्या डोळ्याला  शैतान चा
डोळा पण म्हटले जाते त्या लोकाचे मान्यता आहे 
कि तो डोळा दुनिया मधील प्रत्येक घटना पाहत आहे 
आणि  लवकरच त्यांचा देव या  दुनिया मध्ये येणार .
लोक काही मोठया घटना मागे पण illuminati चे नाव घेतात.

Comments